कचरा भरताना हाताला जखम झाली अन् दोन वर्षापुर्वी सफाई कर्मचारी बाजीराव साठे यांचा उजवा हात शस्त्रक्रिया करत काढावा लागला. पण न खचता ते या कोरोना माहामारीतही कोल्हापूर स्वच्छ ठेवण्याचं काम करत आहेत. <br /><br />रिपोर्टर - मतीन शेख<br /><br />व्हिडिओ - बी.डी.चेचर